Dipali Kitchen Swad

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
मी दिपाली, मी एक गृहिणी आहे. आपणा सर्वांचे आपल्या या दिपाली किचन स्वाद या मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी मोदक, वडा पाव, मिसळ पाव, उसळ पाव, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे सारे पदार्थ, उपवासाचे पदार्थ, गणपती-गौरीचे पदार्थ आणि बरेच काही शाकाहारी व मांसाहारी पदार्थ तसेच तसेच गावच्या पारंपारिक रेसिपी, सुगरण गृहिणीच्या रेसिपी आणि परदेशातील विभिन्न भाषेतील रेसिपी फक्त मराठी मध्ये प्रथमच आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे तसेच family Vlog, शुभ प्रसंगाचे Vlog, डेली रुटीन Vlog फॅशन, ब्युटीटिप्स, लाईफस्टाईल या विषयासंदर्भाचे Vlog ही आपल्या दिपाली किचन स्वाद चॅनेलवर आपणास पाहण्यास मिळणार आहे...आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेलला आपण सब्सक्राइब (Subscribe) करा त्याचबरोबर या चैनलचे व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना शेअर (Share)करा आणि अशप्रकारेमाझ्या चॅनलला सपोर्ट करा.