Note : video मध्ये आणि लेखामधे असलेले मत लेखकाचे आहे, @DevMajha चॅनलचा संबंध नाही. @DevMajha हा चॅनल असल्यामुळे आम्ही भिन्न मत असलेले व्यक्ति त्यांचे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. प्रेक्षक म्हणुन कुठले मत योग्य वाटते हा निर्णय सर्वस्वी प्रेक्षकांचा स्वतः घ्यावा ही विनंती 🙏
@DevMajha हा मनोरंजनाचा चॅनल नाही. आम्ही श्री स्वामी समर्थ ह्यांचे चमत्कार, भक्तांचे अनुभव, त्यांचे रूपा पलीकडे जाऊन त्यांना गुरूतत्त्वात पाहण्याची संधी स्वामी प्रकट दिन वेळी आम्हाला प्राप्त झाली.
आम्हाला आश्चर्याचे धक्के बसले जेव्हा समजले की अनेक गुरुस्थानी असलेले सत्पुरुष ह्या चॅनेलचे Video पाहतात आणि कमेन्ट वाचतात. तर विनंती की अशे मार्मिक कमेन्ट आणि प्रश्ण लिहा की ते उत्तर देण्यास प्रवृत्त होतील.
माझी मराठी स्पष्ट नाही. मान्य आहे कारण गेल्या 1 वर्षात शिकलो आहे.
चॅनल subscribe केल्याबद्दल धन्यवाद 🙏
Shared 9 months ago
3K views
Shared 9 months ago
406 views
Shared 10 months ago
489 views
Shared 10 months ago
287 views
Shared 11 months ago
733 views
Shared 11 months ago
545 views
Shared 1 year ago
454 views
Shared 1 year ago
581 views
Shared 1 year ago
523 views
Shared 1 year ago
1.7K views