Glint of English

नमस्कार मित्रांनो,
Glint of English ला भेट दिल्याबद्दल खूप धन्यवाद!
मी शिवाजी विद्यपीठातील इंग्रजी विभागामध्ये 2021 पासून विद्यावाचस्पती ( Ph.D) म्हणून काम करत आहे. मराठी मुलांची इंग्रजी बद्दल असणारी भीती सुरवाती पासून माहीत असल्याने त्यांची ही भीती दूर करून त्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवता यावे,अगदी खेड्यापाड्यातील मुले इंग्रजीत हुशार व्हावीत. स्पर्धात्मक युगात त्यांना इंग्रजी मधे बोलता यावे तसेच त्यांना वेगवेगळ्या परीक्षा मधे ईंग्रजी अवघड वाटू नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन मी हा यूट्यूब चॅनेल बनवला आहे. यातून पैसे कमावणे हा उद्देश नसून मराठी मुलांची प्रगती आणि विकास हा हेतू आहे. फकत तुमचं प्रेम आणि विश्वास तुम्ही हा चॅनेल subscribe करून माझ्या पर्यंत पोहचवू शकता. म्हणून हा लहानसा प्रयत्न.
या व्हिडिओ च्या माध्यमातून मी संपूर्ण इंग्रजी व्याकरण (Parts of speech, Types of sentence, Voice, Degrees, Direct-indirect speech, Synthesis, clauses, Participle, Tense, antonyms, synonyms)बरोबरच spoken English चे व्हिडिओ सुद्धा शेअर करणार आहे. अगदी सोप्या भाषेत हे तुम्हाला शिकायला मिळेल.