परिवर्तन Bal Hande

या चॅनलच्या माध्यमातून राजकारण, समाजकारण, अर्थकारण, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये दररोज घडणाऱ्या घटनांचा माझ्या विवेकानुसार विश्लेषण करण्याचा प्रयत्न व त्यामार्फत आपल्या भोवताल मध्ये सकारात्मक बदल घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करीत आहे. तसेच लोकशाही देशामध्ये ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेला न्याय मिळिण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यावर भाष्य करून समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठीं प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करायला हवे असे मला वाटते.
Contact me for adverisement - baluhande54@gmail.com