Shiv & Shivchi Aai

नमस्कार मंडळी मी शितल..... माझ्या Shiv and Shivchi aai ह्या youtube channel मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते ..काही रेसिपी , काही positive विचार, डेली routine , महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाणारे सण ,मी ह्या channel मध्ये घेऊन येत आहे,तरी channel ला पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्या support ची गरज आहे तरी youtube channel ला subscribe करा.