नमस्कार मंडळी.
मी ऋत्विज खातु तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो आपल्या ह्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल मध्ये..
आपल्या ह्या चॅनल मार्फत आपली संस्कृती ,परंपरा, इतिहास,प्राचीन मंदिरं आणि बजेट बॅकपॅकींग ट्रीप ही तुमच्या समोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय.
मला आशा आहे ह्या कार्यात तुमच्या सगळ्यांची मोलाची साथ लाभेल❤️✨
Instagram handle
www.instagram.com/rutvijkhatu?igsh=NWJ3N214NXIwNDV…