Nutan's Vlog

‪@nutansvlog‬
youtube.com/shorts/CKWm4GRZ7v...
*गजानन महाराज प्रगट दिन*
🙏 **गण गण गणात बोते** 🙏

1 year ago | [YT] | 0

Nutan's Vlog

https://youtu.be/lOH5z-cfOqI

✅ *YOGI Farm House:- दोन भावांनी मिळून बनवलेला सुंदर असा farm house जिथे तुम्ही तुमच्या family आणि friends बरोबर निवांत असे क्षण घालऊ शकता* ☺️

✅ *हिवाळा special पोपटी पार्टी* :- *तेलाशिवाय शिजलेल्या या अप्रतिम, पारंपरिक , अतिशय चवदार आणि महत्वाचं म्हणजे healthy असा पदार्थ.*😋😋

*माहिती आवडल्यास नक्की like 👍, share आणि sunscribe 🔔 करा*

2 years ago | [YT] | 1

Nutan's Vlog

.https://youtu.be/7koLv7lWG8w

🙏🙏 **चतुर्थी स्पेशल** 🙏🙏
🟦 गणपती बाप्पा *मोरया* मंगलमूर्ती *मोरया* ... असं आपण म्हणतो. पण मोरया का बोलतो हे सुध्दा नक्की जाणुन घ्या

🟦 *कोण होते हे मोरया????* 🤔🤔🤔


🟦माहिती आणि व्हिडिओ आवडल्या नक्की like 👍आणि comment आणि share करायला विसरु नका

2 years ago | [YT] | 1

Nutan's Vlog

https://youtu.be/pA3O6K8ieUg

💚 *कसं काय बर झालं असेल की आपण गणपती बाप्पा ला दूर्वा वाहतो 🤔🤔🤔*

💚 *गणपती बाप्पा च्या खूप छान छान गोष्टी समजून आणि त्यामागील अर्थ सुध्दा नक्की समजून घ्या 😊*

🙏गणपति बाप्पा मोरया 🙏

Like👍 and subscribe 🔔 करताय ना?🤔😄☺️ माहिती आवडल्यास नक्की लाईक करा 😊

2 years ago | [YT] | 1

Nutan's Vlog

youtube.com/shorts/KHNS5TlHuH...

*लहान मुलांचं गणपती बाप्पा विषयी असलेलं निःसीम आणि निरागस प्रेम* 🤗

*त्यांच्या एवढ्या मोठ्या जल्लोषाने संपुर्ण लेण्याद्री चा सभागृह भारावून गेला* 😌
*आणि हो, आपला गणपती बाप्पा सुद्धा हे सगळं पाहून नक्कीचं खुश झाला असेल* 🙏🤗

2 years ago | [YT] | 0

Nutan's Vlog

https://youtu.be/B-m5D6Z48cg

✅ *लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही, बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरानो, अरे देव आपल्यातच आहे. त्याला जाग करा.अस कळवळून लोकांना सांगणारे*

✅ *स्वच्छतेचे प्रसारक तसेच अनाथ, अपंग, दुःखी लोक, रंजल्या गांजल्यांची सेवा करणारे*

✅ *एक महान कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक संत गाडगे बाबा

2 years ago (edited) | [YT] | 0

Nutan's Vlog

🙏 **तीन तोंडे , सहा हात, दोन पाय, चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनू (गोमाता) असलेले श्री दत्तगुरू हे ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे एकस्वरुप अवतार आहेत**

youtube.com/shorts/TZi2Jn4pke...

2 years ago | [YT] | 0

Nutan's Vlog

🙏 **त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।*🙏

🙏आत्रि ऋषी - अनुसया या दाम्पत्याचा पुत्र म्हणजेच दत्तात्रेय. ब्रह्म, विष्णू आणि महेश ह्यांचा एकत्रित अंश* 🙏

youtube.com/shorts/ovnCWhrpbc...

2 years ago | [YT] | 0

Nutan's Vlog

https://youtu.be/vUeqv9FsS5s

💥 *नेहरु तरांगण, सगळ्यात महत्वाच आणि खूप interesting मुंबईतील ठिकाण*

💥 *जिथे तुम्ही मोठ्या गोलाकार थिएटरवर चंद्र, पृथ्वी, ग्रह, तारे आणि अजून भरपूर अश्या अवकाशात घडणाऱ्या गोष्टी पाहू शकता आणि महत्वाच एका वेगळ्याच विश्वाचा अनुभव घेऊ शकता🤗😇*

💥 *व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा* 🔔👍

2 years ago | [YT] | 3

Nutan's Vlog

नमस्कार,
मी नुतन आणि आपल्या nutan's Vlog ह्या चॅनल वर नुकतीच मी post केलेली वीर हुतात्मा शिंग्रोबा ह्या व्हिडीओ ला १,००, ००० हुन जास्त view झाले 😌 त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते 🙏

अजुन सुध्दा तूम्ही ही व्हिडीओ नसेल पहिली तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇

https://youtu.be/dQxQB_ZncJ8

2 years ago | [YT] | 1