माझी कारभारीण निकमबाई

नमस्कार🙏🏻
मी प्रतिक्षा शुभम निकम
मी कोल्हापूर ची लेक आहे.
सुरेश कांदेकर यांची मुलगी..
पलूस शहर ची सून,
,कोल्हापूर चा लेकीला व
पलूसचा सुनेला
एक पाहुल पुढे जणांची संधी दयाल. 🙏🏻
कोणते तरी चुकीचे मेसेज आणि माहिती forward करण्यापेक्षा एक महिले ची मेहनत लोकांन पर्यत नक्की पोचवा.
तुम्ही तुम्हचा व्हाट्सअँप Instagram, Facebook यान सारखा social मीडिया स्टेटस लावून योग्य ती माहित देऊ शकता
.याचा साहाय्याने चॅनेल ल promote ही करू शकता.
Plz subscribers my channel
मी YouTube channel create केले.
छोटी सुरुवात आहे नक्की subscribers kra
महिला व इतर लोकांना पर्यत नक्की share करा.
youtube.com/@mrs.nikam60