Hello! We here at Seveche Thayi Tatpar Productions produce films, commercials, documentaries, digital campaigns and lot more that comes under media production. We mostly produce content based on social awareness and non-fictional periodic subjects
With the blessings of Rajmata Jijau Saheb, and the power of Chhatrapati Shivaji Maharaj & Chhatrapati Shambhaji Maharaj, we take this step to serve our society with one motto in mind, "Always ready to serve".



STT History

समग्र रायगड अभ्यास मोहीम - २८ व २९ सप्टेंबर २०२४

1 month ago | [YT] | 35

STT History

विशाळगड कथा ते व्याथा चे सर्व भाग 'channel members' इतरांच्या आधी पाहू शकता!

3 months ago | [YT] | 12

STT History

किल्ले रायगडावर शिवकाळातील अनेक अशा वास्तू आहेत ज्यातून त्याकाळातील विज्ञानच वापर किती प्रगत होता याची जाणीव करून देतो...

जाणून घ्या किल्ले रायगडची समग्र माहिती !

🚩अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक -
पार्थ चव्हाण - ९८२१०२८८६६
सुयोग शिंदे - ९६६४६१९१४७
पूनम भोसले - ८९८३५७८०७५

।। जय शिवराय ।।

6 months ago | [YT] | 71

STT History

6 months ago | [YT] | 45

STT History

आपल्या सदिच्छा व शुभेच्छांसाठी खूप आभार.
आपल्या सारखे श्रोते अभ्यासक असतील, तर केलेल्या कार्याचे चीज झाले असे वाटते. 🙏🏻🚩
जय शिवराय जय शंभूराजे

‪@manjilimahadeshwar4177‬

6 months ago | [YT] | 45

STT History

6 months ago | [YT] | 43

STT History

6 months ago | [YT] | 30

STT History

समग्र रायगड अभ्यास मोहीम

२७, २८ एप्रिल २०२४

छत्रपतींच्या राजधानीचा गड दुर्गराज रायगड पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी कैक दिवस अपुरे आहेत इतका तो प्रचंड आहे, जणू एखादे शहरच!

परंतु या किल्ल्याबद्दल आपल्याला सिंहासनाची जागा आणि नगारखाना आणी काही मोजक्या वास्तू,या पलीकडे जास्त काही माहिती नसते.
त्यामुळेच किल्याचा एकूण एक भाग प्रत्यक्ष पाहून, अभ्यासून, समजून आणि अनुभवून घ्यायचा तसेच किल्ल्यावर एक रात्र राहून रात्रीचा गड अनुभवता यावा या उद्देशाने दोन दिवसाची अविस्मरणीय अशी समग्र रायगड भ्रमंती मोहीम आयोजित करीत आहोत!

।। मोहीम शुल्क ।।
३५०० /- सर्व खर्च सह
( प्रवास खर्च । ३ वेळ जेवण । चहा , नाष्टा । राहण्याची व्यवस्था । हिस्ट्री गाईड फी। एक साईड रोपे वे शुल्क । प्रवेश शुल्क इ. )

सदर भ्रमंती ही सर्व वयोवगटासाठी खुली आहे व फक्त २० प्रवेशिका स्वीकारल्या जातील याची नोंद घ्यावी.

🚩अधिक माहिती साठी संप्रर्क क्रमांक 🚩

पार्थ चव्हाण - ९८२१०२८८६६
सुयोग शिंदे - ९६६४६१९१४७
पूनम भोसले - ८९८३५७८०७५

।। जय शिवराय ।।

6 months ago | [YT] | 32

STT History

बलिदान दौड द्वारे इतिहासाचा कानोसा घेताना, तो इतरांना देखील इतका लाभदायक ठरेल याची कल्पना नव्हती.... 🙏🏻🚩

6 months ago | [YT] | 47

STT History

🚩बलिदान दौड यात्रा 🚩

7 months ago | [YT] | 47