मराठी चित्रपट, नाटकं, मालिका आणि मराठी कलाकारांची रेलचेल असणाऱ्या या समृद्ध मराठी मनोरंजनसृष्टीतील बातम्या आणि रंजक किस्से जाणून घेण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे 'मराठी धमाल'!
मराठी चित्रपटसृष्टीतील इत्यंभूत माहितीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मराठी धमाल नेहमी एक पाऊल पुढे असते. मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कलाकारांपासून ते दिग्दर्शक, लेखक, निर्माते यांच्या बातम्या आणि त्यांच्याविषयीचे रंजक किस्से तुमच्या या हक्काच्या म्हणजेच मराठी धमाल या एंटरटेमेंट पोर्टलवर पाहायला मिळेल.