गुरू माऊली GURU MAULI 9881

⛳🙏राम कृष्ण हरी🙏⛳

🌺गुरु माऊली🌺
🌷Guru Mauli🌷



●हीच ह्वावी माझी आस।जन्मोजन्मी तुझा दास॥ ●

■ श्री संत सद्गुरू गजानन महाराज यांचे
प्राणप्रिय पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराज , गुरूवर्य श्री संत वासुदेवजी महाराज उर्फ (श्री ज्ञानेश्वरदास)

श्री संत गुरूवर्य वासुदेवजी महाराज अडगावकर यांचे कीर्तन,प्रवचन उपलब्ध....

कृपया नवनवीन विडीओ पाहण्यासाठी गुरू माऊली | GURU MAULI युट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा...
👍 सब्सक्राईब बटनावर क्लिक करून
गुरू माऊली युट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा व घंटी वाजवायला विसरु नका...

⛳🌷♢श्री गुरू सारीखा असता पाठीराखा। ईतरांचा लेखा कोण करी॥

🙏गुरू गजानन माझी आई
मजला ठाव द्यावा पाई 🙏

💖।जय गजानन।💖