Shivsena ek vaadal

सर्व शिवसैनिकांना व शिवप्रेमींना अनिष गाढवे कडून सप्रेम जय महाराष्ट्र,

शिवसेना एक वादळ या युट्युब चॅनेल ची स्थापना ही शिवसैनिकांमध्ये पक्षाविषयी जागृती निर्माण करणे तसेच पक्ष कामांविषयी माहिती देणे या उद्दिष्टे साठी केली आहे,

सध्या शिवसेने बाबत जे काही राजकारण घडत आहे ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याबद्दल शिवसैनिकांना जागरूक ठेवणे व त्याची इत्यंभूत माहिती देणे हा याचा मूळ उद्देश आहे,
शिवसेनेवर होत असणारे अपप्रचार विशेषतः भाजपच्या आयटी सेल कडून करण्यात येणारे आरोप यांना उत्तर देणे हे या चॅनलचे सर्वप्रथम उद्दिष्ट आहे,
जर आपल्याला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर आपण shivsenaekvaadal@gmail.com या ईमेल आयडीवर आपला नंबर मेल करावा मी लवकरात लवकर आपल्याशी संपर्क साधेल,

अनिष गाढवे
सप्रेम जय महाराष्ट्र


1:00

Shared 55 years ago

18K views