Malvani life
I have started promoting Konkan on my YouTube channel "Malvanilife" .
Konkan is full of scenic beauty with mountain ranges on one side and wide ocean on other. There are rivers which flows from mountains reaching ocean.
Konkan is well known for restoring old rituals and still following them. There are many small and big festivals which we celebrate here with equal enthusiam. Konkan being tourist place many tourists have now started visiting here. Also there are many age old occupations which we are still following are worth visiting, also I want to promote the small businesses running in Kokan which will generate employment opportunities. All these have encouraged me to bring Konkan in front of world ,and hence this small initiative.
#malvanilife



Malvani Life

देवगड रांगोळी स्पर्धेतील पूर्ण झालेल्या रांगोळ्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ पाहा
https://youtu.be/tECUhIscaXQ?si=9bhGK...

2 months ago | [YT] | 44

Malvani Life

https://youtu.be/YwFoBaYIk6c
जगाच्या कानाकोपर्यात परंपरागत चालत आलेले उत्सव आणि त्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध कलांचं सादरीकरण किंवा प्रदर्शन हे त्या त्या प्रांतातील कलाकारांच्या जगण्याची उमेद असतं. नवनिर्मितीची ओढ कसलेल्या कलाकाराला स्वस्थ बसू देत नाही, उत्सव जवळ येताच तो देहभान हरपून आपल्या कलानिर्मितीत गढून जातो. ती निर्मितीच त्याला जीवनातील ध्येय वाटू लागते. हजारो वर्षांपासून अनेक कला या भूतलावर अशाच प्रकारे नांदत आहेत, आपली व्याप्ती वाढवत आहेत. पण अचानक कोविड सारखा जीवघेणा विषाणू फैलावला आणि संपूर्ण विश्वच त्याच्या कचाट्यात सापडलं. जगण्याची भ्रांत झाली तिथे उत्सव कोण साजरे करणार? कला कोण सादर करणार? आणि त्याचा आस्वाद तरी कोण घेणार?
कलाक्षेत्रात वावर असल्यामुळे कलाकारांची हतबलता मी जवळून पहात होतो, अनुभवत होतो. त्यातूनच ‘वारसा’ लघुपटाची कल्पना डोक्यात फेर धरू लागली. कोविडकाळात अनेक निर्बंध असल्यामुळे चित्रपटाची निर्मिती करणं हे खडतर आव्हानच होतं पण कलाकार, तंत्रज्ञ आणि स्थानिक ग्रामस्थांची उत्तम साथ लाभली त्यामुळेच हा लघुपट पूर्णत्वाला आला.
अनेक चित्रपट महोत्सवामध्ये 'वारसा'ची निवड झाली, त्यात ‘दासाहेब फाळके लघुपट महोत्सव’ 'महाराष्ट्र लघुपट महोत्सव', ‘थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल’, ‘कॅलिडोस्कोप फिल्म फेस्टिवल(बोस्टन)’, ‘रोम प्रिस्मा फिल्म अवॉर्ड, रोम’ या नामवंत चित्रपट महोत्सवांचा समावेश आहे. तसेच 'प्रतिबिंब चित्रपट महोत्सव' आणि 'पारंबी चित्रपट महोत्सवात' ‘वारसा’ने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
परीक्षकांनी पसंतीची दाद दिली असली तरी तुम्हा रसिक प्रेक्षकांचा प्रतिसादही तितकाच महत्त्वाचा. ‘वारसा’ लघुपट पाहून आपणही नक्कीच अभिप्राय नोंदवाल ही अपेक्षा.
आपला नम्र, 
मनोज नाईकसाटम.

https://youtu.be/YwFoBaYIk6c

5 months ago | [YT] | 35

Malvani Life

भावांनू माझी एक मदत कराल का😣?
या रिल्स साठी मला तुमचे प्रेम हवे आहे 🙏🏻❤️
मी बेंगलोर मधे स्टडी साठी असतो आणि कर्नाटक राष्ट्र मधे एक स्पर्धा आहे ती म्हणजे डेंग्यू कसा टाळायचा🤒
मी सिंधुदुर्ग जिल्यातून एकटाच या स्पर्धेमधे भाग घेतलाय
आपल्या कोंकणातील प्रेमाची मला गरज आहे 🙏🏻❤️
ज्याची रिल्स सगळ्यात जास्त वायरल होईल तो जिंकणार
plz ही रील्स जास्त श्रेअर करा🙏🏻😊
www.instagram.com/reel/C915eYxy8So/?igsh=OHBjY3dza…

6 months ago | [YT] | 354

Malvani Life

आषाढी एकादशी दिनी विठू माऊलीच्या पंढरपुराचे दर्शन.....
https://youtu.be/2lBlE2jP2Bs?si=NoTr_...

6 months ago | [YT] | 148

Malvani Life

पंढरपूर तुळजापूर ते अक्कलकोट चा प्रवास नक्की पहा...Akkalkot darshan | पंढरपूर ते अक्कलकोट | श्री तुळजाभवानी आणि श्री स्वामी समर्थ दर्शन | Balaji Tours
https://youtu.be/WNPdiEMvq_c

6 months ago | [YT] | 501