|| GᗩᑎᑭᗩTI ᗷᗩᑭᑭᗩ ᗰOᖇYᗩ ||

𝗙𝗢𝗥 𝗖𝗢𝗡𝗧𝗔𝗖𝗧 & 𝗜𝗡𝗤𝗨𝗥𝗜𝗘𝗦 :
ᴋᴏʟɪᴡᴏᴏᴅᴘʀᴏᴅᴜᴄᴛɪᴏɴ7@ɢᴍᴀɪʟ.ᴄᴏᴍ

𝗙𝗢𝗥 𝗙𝗢𝗟𝗟𝗢𝗪 𝗨𝗦 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗜𝗔𝗟 𝗔𝗖𝗖𝗢𝗨𝗡𝗧 𝗛𝗔𝗡𝗗𝗟𝗘𝗦 𝗚𝗜𝗩𝗘𝗡 𝗕𝗘𝗟𝗢𝗪 :


Pravin Koli

एक सुंदर अस गान लवकरच घेऊन येत आहोत ते म्हजेचं आमच्या “बहिरीदेवाच“, उद्या बघायला विसरू नका “बहिरीदेवा” प्रवीण कोळी यूट्यूब चैनलवर. 🙏

1 day ago | [YT] | 366

Pravin Koli

आपलं नवरात्री स्पेसिअल सॉंग म्हणजेच "माय भवानी" गाणं पाहायला विसरू नका आणि नक्कीच प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

2 weeks ago | [YT] | 45

Pravin Koli

1 Million Alert 🚨
Thank You Everyone For Huge Support On “Gaurai Aali” Song.

3 weeks ago | [YT] | 913

Pravin Koli

1 Million Alert 🚨
Thank You Each & Every One For Huge Support❤️
Please do subscribe to Pravin Koli Channel for New Songs🔥

1 month ago | [YT] | 1,216

Pravin Koli

या वर्षी आम्ही गौरीगणपतीसाठी दोन गाणी प्रक्षेपित केली, एक “माझा मोरया” आणि “गौराई आली”, तर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला, म्हणजेच तुम्हाला ही दोन्ही गाणी आवडली की नाही ?

1 month ago | [YT] | 441

Pravin Koli

https://youtu.be/sqkiVfdgw-4
आजच्या आपल्या गौराई गाण्याला 500K+ Views पूर्ण झाले आहेत . नक्कीच असाच सपोर्ट असुद्या आपल्या “ गौराई आली “ गाण्याला.

1 month ago | [YT] | 1,407

Pravin Koli

https://www.youtube.com/watch?v=8iVbi...
सगळ्यांना गणेश चतुर्थी निमित्त खुप खुप शुभेच्छा, खूप मजा करा आणि बाप्पांच स्वागत धुमधदकड्यायात करा आणि आपल नवीन गानं “माझा मोरया” लावायला विसरू नका ❤️🙏 गणपती बप्पा मोरया ❤️🙏

1 month ago (edited) | [YT] | 5,323

Pravin Koli

https://youtu.be/4Hgemq8qzNM
सगळ्यांना दहीहंडी व कृष्णजन्माच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचा दिवस सुखाचा जावा हीच ईश्वरचरणी प्राथना.

1 month ago | [YT] | 169

Pravin Koli

https://www.youtube.com/watch?v=sqkiV...
“गौराई आली” हे गाण आउट झालय, तुम्ही बघितलं नाही मग काय करताय, जाऊन आताच बघा आणि गाण्याला खूप सपोर्ट करा व आपल्या लाडक्या चैनल म्हणजेचं “प्रविण कोळी” चैनल ला आताच सब्सक्राइब करा.

1 month ago | [YT] | 635

Pravin Koli

उद्याच येतोय तुमच्या भेटीला नवीन गानं घेऊन, नक्कीच तैयार रहा आणि आताच प्रविण कोळी चैनल ला सब्सक्राइब करुन ठेवा.❤️

2 months ago | [YT] | 687