पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तरूण दिवसरात्र सराव करतात. सोलापूर, बीडसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तरूण पोलीस भरतीची तयारी करतो. बीडमध्ये एसटी बसच्या अपघात तीन तरूणांचा जागीच मृत्यू झालाय. सकाळी पोलीस भरतीचा सराव करत असताना भरधाव एसटी बसने चिरडले.
Saam TV News

सविस्तर वाचा saamtv.esakal.com/maharashtra/beed-accident-claims…
#LatestUpdates #Beed #PoliceBharti #Accident #Updates #MarathiNews #MarathiUpdates #Maharashtra (Beed Accident, Updates, ST Accident)
4 hours ago | [YT] | 201