Namdevrao Jadhav

हेरिटेज वॉक विथ ग्रेट हिस्टो प्रा नामदेवराव जाधव फेब्रुवारी महिन्यातील हेरिटेज वॉक आणि गड दर्शन * कोराई गड लोणावळा* आणि परिसरातील निसर्ग रम्य ठिकाणे. रविवारी दिनांक 9 फेब्रुवारी प्रस्थान सकाळी सात वाजता भक्ति शक्ती निगडी आगमन रात्री आठ वाजता फी प्रती व्यक्ती 1200फक्त प्रवास चहा नाश्ता आणि जेवण या सह. बुकिंग करा आणि स्क्रीन शॉट पाठवा कोण येणार आहेत त्यांच्या नावासह. बारा मावळ फाऊंडेशन 8261859516

1 week ago | [YT] | 275