Saam TV News

नवी मुंबईच्या वाशीतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भयंकर घटना घडलीय. लेक आणि आईच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे तुर्भे हादरलंय. अल्पवयीन मुलीला आईने आपल्याच प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते.

सविस्तर वाचा saamtv.esakal.com/mumbai-pune/minor-girl-was-force…

#LatestUpdates #Crime #Boyfriend #NaviMumbai #Mumbai #Udpates #MarathiNews (Navi Mumbai, Updates, Crime, Pune News)

19 hours ago | [YT] | 45