Saurabh Bhosale

आपण एक लाख झालो ❤️ (नक्की वाचा)
22 मार्च रोजी आपण आपला Youtube Content Creation चा प्रवास सुरु केला, थोडं Late चं केलं कारण मला Best Long Duration Content आणि Specials द्याचं होत आणि तेपण Top च्या Post आणि Pre Production सोबत. आज 9 महिने 2 आठवड्यानंतर आपले एक लाख Subscribers Complete झाले. काही मित्र बोलले किती fast झाले ना सौरभ 100 K. मी म्हणल अजिबात नाही माझी Storytelling आणि Public Speaking ची सुरुवात 20 ऑक्टोबर 2018 पासून झाली. 4 वर्ष On Ground काम केल्यानंतर Content Creation Journey चालू केली. 2022 ऑगस्ट पर्यंत Social Media वरती Active नव्हतो, फक्त Job आणि Sessions खूप Dedicatedly केले. आजपर्यंत 5 वर्षात एकही Break घेतला नाहीये ना day off. 5 वर्षे झालेत कालच सुरु केलेल असं वाटतंय.
2022 ला job सोडला full time Public Speaking मध्ये आलो, काही महिण्यात Content Creation पण चालू केले सुरुवात Instagram पासून केली. आणि 2023 चा सर्वांत best निर्णय होता की Sessions आणि Invited Talks कमी करून,
संपूर्ण महाराष्ट्रभर Stortelling Specials चालू करायचे जे सर्वांना सहपरिवार पाहता येतील, आपण जगलोय, भोगलंय, आणि अनुभवलंय तेच आहे तस Specials मधून जगाला सांगायच कारण सगळं same सर्वांच्या आयुष्यात घडतं असतं. तेव्हा ठरवलं मग आज पासून फक्त Storytelling Specials करायचे महाराष्ट्र भर Shows करायचे आणि तीच माझ्या Youtube Content Creation आणि SBverse ची सुरुवात झाली.
या प्रवासामध्ये खूप सारे जिवलग सोबत आहेत त्यांच्याशिवाय हे शक्य नाही खरे पडद्या मागचे कलाकार
संपूर्ण Video Edits आणि Post Production पाहणारा आमचा Creative Mind Hrishikesh Ghule ❤️
तुम्हाला आवडणारे Reels आणि Shorts तुमच्या पर्यंत पोहचवणारा आणि नवनवीन Concept आणणारा Dedicated Devvrat Bhagwat ❤️
जे Specials आणि Show तुम्ही पाहता आणि आनंद घेता ते पाहतो आपण Viraj Jagdale च्या Lens मधून. आत्तपर्यंत काम केलेल्या लोकांपैकी सगळयांत हुशार, संयमी आणि मनमिळाऊ माणूस ❤
तसेच आमचे हे बंधू Harshad, Pruthviraj, Pratham, Pratik Company Of Content सोबतच SBverse चं सगळं काम सांभाळणारे आणि मन लावून रक्ताचं पाणी करून ही मंडळी ❤
आणि आमची SBverse आणि Project Visioncy Family एकच सांगतो यांच्या शिवाय मी काहीच नाही ❤
सर्वांत शेवटी माझं संपूर्ण कुटुंब आणि माझा भाऊ अनुज ❤ कायम सोबत, कधीही Support, प्रेम कमी पडलं नाही, भैया तू कर आम्ही बगतो इथलं असं म्हणत मला कायम Focused राहायला सांगणारी माझी माणसं ❤
खूप काही नवीन घेऊन येणारे जे तुम्ही सहकुटुंब सहपरिवार पाहू शकता. तुमच्या सर्वांच्या प्रेम, सहकार्य, साथ आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही. तुम्ही आहात म्हणून SBverse आहे. येतोय लवकरच नवीन काहीतरी घेऊन.
तुमचाच,
सौरभ सुरेश भोसले

9 months ago (edited) | [YT] | 1,228