Namdevrao Jadhav

तुमच्यापैकी कुंभ मेळ्याला कोण कोण गेले होते अनुभव किंवा अनुभूती कशी?

1 week ago | [YT] | 15



@RammeshwarPawar-x2j

🙏नमस्ते सर 🙏 मी सिंदखेड राजाहून, माँ जिजाऊसाहेब जन्मठिका

1 week ago | 1

@vaibhav5488

कुंभमेळा पेक्षा आपले गडकोट दर्शन सर्वात भारी

5 days ago | 0

@raosahebjadhav4897

गेलो नाही, त्यामुळे काहीही माहिती नाही, जायची खूप इच्छा आहे

1 week ago | 2

@RammeshwarPawar-x2j

नको सर लई गर्दी हे कुंभमेळ्यात

1 week ago | 1