Saam TV News

जगभरातील लाखो प्रेक्षकांचा आवडता 'कोल्ड प्ले' कॉन्सर्टन काल (शनिवारी) नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर रंगला. पहिल्याच दिवशी चाहत्यांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
#ColdPlay #coldplay #NaviMumbai #Concert #Entertainment #dypatilstadium #Updates #ColdPlayConcert (Colde Play Concert in Navi Mumbai, Entertainment)

3 hours ago | [YT] | 38