Saurabh Bhosale

wa.link/8ezlp6 शेवटचा show.! शेवटचा प्रयोग..! पुणेकर भेटूया 29 ऑक्टोबर ला रविवारी सायंकाळी 5.30 वाजता The Box, पुणे येथे.
घेऊन येत आहोत Saurabh Bhosale Specials महाराष्ट्र दौरा  "चालायचंच" चा शेवटचा प्रयोग.
नवीन किस्से, नवीन stories, नवीन lessons आणि तोच घाटी आवाज आणि humour.आपली SEAT BOOK करण्यासाठी आम्हाला खालील WHATSAPP NUMBER वरती MESSAGE करा.
8208086068. 40% Seats 48 तासात Sold Out आहेत.
तर लगेच आपली seat book करा. आपण सर्व seats sold out झाल्या की booking बंद करतोय.

भेटूया लवकरच पुणेकर ❤️

1 year ago (edited) | [YT] | 240