JeevanKadamVlogs

नमस्कार मित्रहो, आपल्या यूट्यूब वरील JKV परिवारला Trip With JKV च्या नवनवीन Announcements वेळेवर पोहोचत नाहीत. म्हणून त्यांच्यासाठी खास आपण Whatsapp Channel तयार केलेला आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही आपल्या Trips With JKV ला Join होऊ शकता त्यासाठी तुम्ही हा खाली दिलेला QR कोड Scan करा किंवा इथे दिलेल्या Link वरून सुद्धा Join होऊ शकता. धन्यवाद 😍👍

Link : whatsapp.com/channel/0029Vay1u317T8bgfHoAPF30

1 month ago (edited) | [YT] | 157