Shri Gajanan Maharaj Shegaon

" श्री संत गजानन महाराज शेगांव "
या Youtube channel वर सर्वांचे मनापासून स्वागत आहे. या चॅनल वर आपल्याला श्री संत गजानन महाराज शेगांव येथील सर्व प्रकारची माहिती मिळेल. यामध्ये श्रींचे कळस दर्शन, मंदिर परिसर, पारायण सोहळा,पालखी सोहळा,पंढरपूर वारी चार धाम ,कृष्णाजीचा मळा,बंकट सदन प्रगट स्थळ या सर्व ठिकाणची बारीक-सारीक माहिती अनुभवास मिळेल. तसेच मी Gaurav ज्या-ज्या ठिकाणी traval करतो तेथील पण vlog आपल्याला पाहायला मिळेल.
तर या चॅनल वरील vlogs तुम्हाला नक्की आवडेल. तर आपल्या चॅनल ला Follow/subscribe/like/comment करा. व share करा.

जय गजानन माऊली 🚩🕉️🛕