Sant Sangati संत संगती

अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक- श्री संत ज्ञानेश्वर महाराज
संतांनी सांगितलेला वारकरी संप्रदाय किती जीवन जगण्यासाठी महत्वाचा आहे हे आपण संता च्या च अभंग ,गौळण हरिपाठ,कीर्तन अश्या सुंदर संगीतमय शेलीतून ऐकण्याचा सर्व भक्तजन आनंद घेऊया हाच उद्देश या चॅनेल चा आहे