गांव गाडा न्यूज / gavgada news / गावगाडा न्यूज

500k subscribers Gavgada news/गावगाडा न्यूज/ गांव गाडा न्यूज

शासनाच्या योजना लोकपर्यंत पोहोचवणे व लोकांच्या अडचणी संबंधित अधिकाऱ्या पर्यंत नेणे हा "gavgada news" या चॅनल चा मुख्य उद्देश आहे...

ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृती, रूढी परपरांचे दर्शन घडवणारा हा चॅनल आहे...

* निःपक्षपाती आणि निर्भिड आवाज म्हणजे "गांव गाडा न्यूज"...

* लोकहिताचा ध्यास म्हणजे "गावगाडा न्यूज"....

* लोकशाहीची भक्कम कोनशिला म्हणजे "gavgada news"...
* अन्यायाला वाचा फोडण्याचे शस्त्र म्हणजे "गावगाडा न्युज"...

***सदर***
1) निवडणुकीचा ढोल, बिनधास्त बोल
2) निर्भिड आवाज
3) चर्चा तर झालीच पाहिजे

आमच्या चॅनलला Like करा, subscribe kara आणि bell icon dabayla विसरू नका ..



Inspired by

#abpmaza
#tv9marathi
#saamtvnews
#lokshahinews
#zee24