Hello Everyone, Welcome to my world of wanderlust! I'm your Marathi Travel Vlogger, Cinematographer, and the storyteller behind this adventure-packed YouTube channel. For the past 7 years, I've crisscrossed the globe, exploring over 500+ destinations, each moment meticulously captured through my lens. Here, travel isn't just a journey; it's a narrative, a visual symphony that I weave for you. Social media is my canvas, and my videos are the brushstrokes that paint a vivid picture of my travel escapades.
So, whether you're an avid globetrotter, an armchair traveler, or someone seeking inspiration for your next adventure, join the journey! Hit that subscribe button, and let's embark on a virtual exploration together. #JKV #SubscribeNow #TravelWithMe

Business Enquiry : jeevankadamvlogs@gmail.com


JeevanKadamVlogs

नमस्कार मित्रहो, आपल्या यूट्यूब वरील JKV परिवारला Trip With JKV च्या नवनवीन Announcements वेळेवर पोहोचत नाहीत. म्हणून त्यांच्यासाठी खास आपण Whatsapp Channel तयार केलेला आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही आपल्या Trips With JKV ला Join होऊ शकता त्यासाठी तुम्ही हा खाली दिलेला QR कोड Scan करा किंवा इथे दिलेल्या Link वरून सुद्धा Join होऊ शकता. धन्यवाद 😍👍

Link : whatsapp.com/channel/0029Vay1u317T8bgfHoAPF30

3 weeks ago (edited) | [YT] | 155

JeevanKadamVlogs

नमस्कार मंडळी,
आज दुपारी ठीक ३:०० वाजता, आपल्या चॅनेल वर एक कमाल Video येत आहे😍
हा नुसता Video नाही तर एक Complete Cinema असणार आहे, त्यामुळे बघायला विसरू नका🫣😍✌️

1 month ago | [YT] | 962

JeevanKadamVlogs

नमस्कार मित्रांनो,
आज सायंकाळी ठीक 4:00 PM वाजता मी आपल्या यूट्यूब चॅनेल वर Live येतोय.
या गप्पा मरुया 😉👍

1 month ago | [YT] | 668

JeevanKadamVlogs

नमस्कार मंडळी,
आपली Next Trip गोकर्ण - मुरुडेश्वर ला चालली आहे येत्या २१ ते २४ तारखेला तर त्या Trip वर जर तुम्हाला माझ्यासोबत Join व्हायचे असेल तर लवकरात लवकर “7400125642” या नंबर वर Whatsapp मेसेज करा व आपली Seat Book करा. कारण, आता फक्त शेवटचे २ दिवस राहिले आहेत🫣😍

1 month ago | [YT] | 302

JeevanKadamVlogs

उद्या सकाळी ठीक १० वाजता एक नवीन Video आपल्या चॅनेल वर येतोय☺️❤️
बघायला विसरू नका 👍

3 months ago | [YT] | 1,234

JeevanKadamVlogs

नमस्कार मंडळी, आता प्रतीक्षा संपली “द Wait is Over”😍 उद्या सकाळी ठीक १० वाजता आपल्या चॅनेल वर एक कमाल, धमाल आणि Adventurous व्हिडीओ येणार आहे. आता येवढा वेळ तुम्हाला वाट पहावी लागली त्याची भरपाई तर झालीच पाहिजे नाही का ? त्यामुळे हा व्हिडीओ तुम्हाला ती भरपाई नक्कीच करून देईल याची मला खात्री आहे. #Eeuuu #jkv #TripWithJKV

3 months ago | [YT] | 1,418

JeevanKadamVlogs

नमस्कार मंडळी🙏
बऱ्याच जणांचे मेसेज यायला लागले की JKV कुठे गायब झालाय ? सर्वकाही ठीक आहे ना ? तर होय, मी आणि परिवारातील सर्व जण छान आहोत. काळजी नसावी☺️🙌
शेवटी बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लवकर एक ताबडतोब, धमाल आणि कल्ला असलेला भन्नाट व्हिडिओ आपल्या JKV Family साठी खास घेऊन येतोय तोही एका खास दिवशी…त्यामुळे Stay Tunned….

3 months ago (edited) | [YT] | 1,605

JeevanKadamVlogs

नमस्कार मंडळी,
नॉर्थइस्ट राज्यांची भटकंती आता संपतेय आणि लवकरच महाराष्ट्रातील पावसाळी भटकंतीला सुरुवात करणार आहे. तर, या पावसाळ्यात तुम्हाला माझ्याकडून काय बघायला आवडेल ? आणि जर तुमच्याकडे काही चांगली ठिकाणं जी कि सुरक्षित भटकंतीसाठी असतील आणि ज्यांची Story खूप Unique आणि Interesting असतील अशी ठिकाणे मला नक्की सुचवा. या दिलेल्या Form मध्ये तुम्ही त्या ठिकाणांबद्दल माहिती देऊ शकता. खूप धन्यवाद!
Google Form Link : tinyurl.com/5n6hedht

6 months ago | [YT] | 990

JeevanKadamVlogs

नमस्कार मंडळी, नवीन एपिसोड पाहिलात की नाही अजून ?

7 months ago | [YT] | 95

JeevanKadamVlogs

नमस्कार मंडळी, आज सायंकाळी ठीक 9:00 वाजता North East Trip चा पुढचा Episode येतोय... आणि आजपासून दर दोन दिवसांनी एक Video आपल्या Channel वर येणार आहे तरी सर्वांनी पुढचे येणारे धमाल Videos Miss करू नका☺️❤️👍

7 months ago | [YT] | 1,279