Ravindra Shigwan

नमस्कार मित्रांनो,

मी रविंद्र वसंत शिगवण स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या तुमच्या हक्काच्या youtube channel मधे म्हणजेच आपल्या गावाकडच्या आठवणीनं सोबत 【 Ravindra Shigwan 】....💐👏

महाराष्ट्रामध्ये साजरे केले जाणारे विविध सण, उत्सव त्यांची प्रथा परंपरा याची देखील माहिती आपल्याला या channel मधून मिळेल. आपल्या मराठी माणसाचे ग्रामीण तसेच शहरी जीवन व्यवसाय कसे आहे हे सुद्धा दाखवायचा

प्रयत्न मी करेन. -

एकंदरीत तुम्हाला सगळ्या मराठी संस्कृती ची पर्वणी या channel द्वारे मिळेल म्हणूनच आपल्या या छोट्याश्या प्रयत्नाला नक्की सहकार्य करा आणि आपल्या channel ला subscribe करा.
💐💐