शिव ट्रेकरस या माध्यमातुन मी व माझे सहकारी सह्याद्री रांग व सातपुडा पर्वत रांग तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले व जिंकलेले गड किल्ले व तसेच महाराष्ट्र तील पुरातनकाल तील काही मंदिरे ,बुद्ध लेणी तसेच काही निसर्ग रम्य व आचंबित करनारे काही ठिकाणी जाऊन आपली संस्कृती व इतिहासातील काही माहीती तसेच वेगवेगळ्या ठिकाणची वेगळी खाद्य संस्कृती व शेती या विषयातील काही माहीती व पद्धती तुमच्या पर्यत पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न



WhatsApp no 9309866441
9850686545