आपलेच किचन / Aaplech Kitchen

आपलेच किचन ह्या चॅनल चा उद्देश हा अगदी घरच्या साहित्यात पौष्टिक पाककृती बनवण्याच्या उद्देश आहे. सोबतच शेती विषयक विडिओ तसेच काही जवळील पर्यटन स्थळांची माहिती देणे हा आहे.