Krupasindhu Swami Samarth

||श्री स्वामी समर्थ||
नमस्कार, तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या "Krupasindhu Swami Samarth" ह्या चॅनेल वर
मी तुम्हाला ह्या चॅनल वर स्वामी समर्थान विषयी माहिती, त्यांचे काही उपाय आणि लोकांना आजपर्यंत श्री स्वामी समर्थांचे आलेले अनुभव ऑडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ते अनुभव नक्कीच अंगाला काटे व डोळ्यात अश्रू आण्यासारखे आहेत आणि तुम्हाला ते नक्की आवडतील अशी माझी खात्री आहे.

||Sri Swami Samarth||
Hello everyone, welcome to our channel "Krupasindhu Swami Samarth".
I am going to tell you about Swami Samartha on this channel, some of his solutions and people's experiences of Sri Swami Samarth through audio. Those experiences are definitely heart-pounding and tear-jerking and I'm sure you'll love them.