मराठी ज्ञान खजिना

नमस्कार,
मी श्रद्धा, माझ्या मराठी ज्ञान खजिना या चॅनल वर आपले स्वागत आहे.

मराठी ज्ञान खजिना, म्हणजे माहितीच ज्ञान भांडार होय या चॅनल मधून मी तुम्हाला अज्ञात असणाऱ्या पौराणिक, धार्मिक कथा आणि गोष्टी ज्या पासून आपण वंचित असाल आणि त्या आपल्याला जाणून घेणे महत्वाचे आहे अशा माहिती या चॅनेल द्वारे मराठी माणसांपर्यंत पोहचणार आहे.

या चॅनेल मधून तुम्हाला मी लपलेला/दडलेला शिवकालीन इतिहास, ऐकिवात नसलेल्या महाभारतातील तसेच रामायणातील कथा, लुप्त होत चालली आपली संस्कृती आणि काही टिप्स ज्यातून आपण आयुष कसे सुंदर करू शकतो तसेच हिंदू प्राचिन मंदिरातील रहस्ये, हिंदु/सनातन वेदामध्ये विज्ञान कसे दडलेले आहे तुमच्या पर्यंत ही महिती पोहोचवणार आहे.