Venkatesh Education and Sanskruti

।। जय सद्गुरू।।
आपल्या YouTube channel वर educational videos upload करत आहोत. सर्व स्पर्धा परीक्षा मंंथन , scholarship, दिपावली अभ्यास , English , maths , intelligence , मराठी या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकांची तयारी अगदी सरळ सोप्या पद्धतीने करून घेत आहोत.