सद्‌गुरुंचं ऑफिशियल मराठी यू-ट्यूब चॅनल

ह्या चॅनलवर आपण पाहू शकता ज्ञान, विवेक, हास्य, आणि आंतरिक दृष्टीनी भरलेले व्हिडियोज जे मराठी भाषेत डब केले आहेत. एक योगी, युगप्रवर्तक, मानवतावादी; सद्‌गुरु म्हणजे एक आधुनिक गुरु आहेत ज्यांना योगाच्या प्राचीन विज्ञानाची सखोल जाण आहे. विश्वशांति आणि समृद्धीच्या दिशेने निरंतर कार्यरत असलेले; सद्‌गुरुंच्या आंतरिक परिवर्तनाच्या कार्यक्रमांनी जगातील लाखो लोकांना एक नवी दिशा लाभली आहे. जगभर लाखो लोकांना आनंदाच्या मार्गात दीक्षित केलं गेलं आहे.
पहा: isha.sadhguru.org