या चॅनल चा उद्देश केवळ सद्गुरु शंकर महाराज ,श्रीस्वामी समर्थ महाराज ,श्रीगजानन महाराज शेगावं, श्रीसाईनाथ महाराज,श्रीज्ञानेश्वर माऊली तसेच या महाराष्ट्र व भारत भूमीत होऊन गेलेल्या सर्व प्रसिद्ध असलेल्या व जे अप्रकाशित आहेत अशा सर्व संतांच्या अवतार कार्याचा प्रचार व प्रसार करणे हाच आहे. सकल संतांच्या चरित्रांचे चिंतन सर्वांना साध्या ,सहज व सुलभ भाषेत व्हावे व हे सर्व दिव्य संत चरित्र महाराष्ट्रातील सर्व तरुणांपर्यंत पोहचावे हेच आपल्या चॅनल चे मुख्य ध्येय आहे. कारण संत चरित्रात मानवाचे जिवन बदलण्याचे , त्या जिवनात कल्याण करणारे असे परिवर्तन घडविण्याचे सामर्थ्य असते.

वक्ता :- अक्षय जाधव
( What’s up No - 7020702867 )
{ कृपया डायरेक्ट कॅाल न करता आधी वॅाट्स अप मेसेज करा }

मला आपण Instagram ला फॅालो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻

www.instagram.com/akshayrj_fit?igsh=MWl1M3RrMTRneG…

॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ जय शंकर ॥