नमस्कार, मराठी माऊली या चॅनेल मध्ये स्वागत आहे. माझ्या ह्या चॅनेल मध्ये मी काही श्लोक, अभंग, हरिपाठ, आपल्या रोजच्या दैनंदिन मधील काही नित्य पाठ तसेच काही देवस्थानांचे महत्त्व, कीर्तने, नामजप असे विविध प्रकारचे व्हिडिओ अपलोड करणार आहे . जेणेकरून आपल्याला सत्संग लाभेल तसेच महाराष्ट्रातील अनेक संतांचे चरित्र तसेच देवांचे महात्म्य अपलोड करणार आहे. तुम्हाला व्हिडीओ आवडल्यास किंवा हा उपक्रम आवडल्यास नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा ,लाईक करा ,शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित होऊन अजुन चांगले व्हिडिओ बनवू शकेल. धन्यवाद.