swamimay life & shital 😊🙏

स्वामी सेवा हीच ईश्वर सेवा.🙏🙏🌺📿
"आपण सर्व विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी जन्माला आलेलो आहे.. असे ध्येय की, जे कर्म करता करता फक्त आनंदाची अभिव्यक्ती होईल आणि विशेष म्हणजे हे ध्येय शोधण्याचे जबाबदारी सुद्धा स्वामींनी आपल्यालाच दिलेली आहे.. आणि हे सर्व करण्यासाठी चित्त शांत हवे.. आणि चित्ताला शांत करण्याचे सहज सोपे साधन म्हणजे 'स्वामीनाम' होय..!!! 🌺🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺

आपल्याकडे खालील सर्व #मूर्ती ,भारत मध्ये कुठेही मागवू शकता
You can order all the following #idols anywhere in India
* स्वामी समर्थ
* Swami Samarth
* दत्तगुरु महाराज
* dutta Maharaj
* शंकरमहाराज
* shankarmaharaj
* बाळूमामा
* Balumama
तसेच स्वामींच्या मूर्ती साठी लागणारे वस्त्र मिळतील.
सोबतच पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य हि मिळेल.
जसेकी कुंकू - फक्त हळदीपासून बनवलेले
अगरबत्ती - कोणतेही कलर्स आणि chemical ना वापरता बनवली जाते
स्वामी गंध
चांदीचे दिवे, कॉइन, चांदीपासून बनवलेले मूर्ती बरच काही..
पितळी मूर्ती, दिवे, श्री यंत्र रुद्र यंत्र कमळगट्टा माळ.
तुपाच्या वाती,