Cultivation of mind should be the ultimate aim of human Existence.
मराठी माणसाने पूर्ण भारतावर व जगावर नाव लौकिक करणारे प्रतिनिधीत्व दिले , पण आज काल मराठी माणसाला त्याच्या घरापुरतेच संकुचित वृत्तीचे बनवून ठेवण्यात मानसिक गुलामकारणां यश आले आहे म्हणून त्यांनी जाती धर्मात अडकवून ठेवून त्याचे हातरूण वाढविण्यास अनेकप्रकाराचे धार्मिक बंधन आखले , तसेच या डिजिटल युगात कॅपिटीलिस्ट कडे देश जात असताना मराठी माणसामध्ये पैसे कमविण्याबद्दल पुराणे ग्रासलेले विचार मनावर बिबवून शिक्षणापासून सुद्धा बहुजनांना वंचित ठेवले जात आहे काही विशिष्ट जातीचे वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी , या व्हिडीओ मधून तुम्ही स्वतः स्वतःचा विकास करा घर , समाज , राष्ट , देश नक्की सुधरेल या आशेच्या व विश्वासावर ह्या युट्युब व्हिडीओ प्रत्येक सुधारणावादी , आशावादी , आर्थिकस्वत्रंत चा विचार करणाऱ्याना चालना देणे हा होय , धन्यवाद , पूर्ण वाचून घेतल्याबाबदल तुमचे विचार व सुजाव कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .