Parmarthache shravan

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
श्री समर्थ रामदास स्वामी लिखित 'श्रीमत दासबोध ' मधील समास विवरण, निरुपण करण्याचा प्रयत्न केला आहे. जे जे उत्तम आहे ते समर्थ प्रसाद म्हणून ग्रहण करावे व जे अयोग्य वाटते ते मणुष्याचे म्हणून त्यागावे. प्रत्येकाकडे परमार्थाचे श्रवण घडावे, परमार्थिक सुख समृद्धी वाढावी, या निव्वळ हेतूने हा प्रयत्न आहे. आपणास आवडल्यास व्हिडिओ ला like करा, चॅनल ला Subscribe करा🙏
॥ धन्याचा तो माल, मी तव हमाल, भारवाही ॥

#jayjayraghuveersamarth
#shreesamarthkrupa
#shreeramsamarth
#dashaksamas