जगभरातली प्रत्येक घटना, प्रत्येक बातमी, छोटे मोठे गॉसिप, सणवराची माहिती अशा सगळ्या विषयांवर इथे आपण चर्चा करतो. त्यासोबत Wellness, Lifestyle, Motivation, Overall About Life अशा विषयांवर पण आपण चर्चा करतो. त्यासोबत या Podcast Series मध्ये आपण मानसिक आरोग्य तसच एकूण आरोग्यावरच्या गप्पा, जगभरातली प्रत्येक नवीन आरोग्य शाखेतील उत्क्रांती आणि प्रत्येक बातमी, छोटे मोठे तोडगे, अशा सगळ्या विषयांवर चर्चा करतो. थोडक्यात जगातल्या प्रत्येक विषयांवरची माहिती आपण Sahil Arekar या Channel वर जाणून घेणार आहे.

आणखीन खूप गोष्टींवर इथे Raw म्हणजे सहज गप्पा मारल्या जातील. कधी कोणी विशेष पाहुणा असेल तर कधी काही विशेष मुद्दा थोडक्यात काय तर The Sahil Arekar Podcast मध्ये मजा तर येणारच आहे.

जर तुम्हालाही आपल्या Podcast वर यायचं असेल तर या Mail-ID वर संपर्क करा.
E-mail : sahilarekarpodcast@gmail.com