pujagiri_Makeup Artist

नमस्कार मी पूजा गिरी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट,
तुम्हा सर्वांचे मनापासुन स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनेल पूजागिरी मेकअप आर्टिस्ट मधे. मी माझ्या चॅनल वर माझी मेकअप आर्टिस्ट ची जर्नी, मेकअपची रिलेटेड टिप्स, हेअर रिलेटेड टिप्स, डेली vlogs, रेसिपी, स्वयंपाक घरातील टीप्स, मेकअप,ट्रॅव्हलिंग, शॉपिंग, लाईफस्टाईल आणि माझं डेली रुटीन शेअर करत असते.
माझी मेकअप आर्टिस्ट ची जर्नी पाहण्यासाठी माझ्या चैनल ला सपोर्ट करा,
लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद..🙏