विषय हार्ड कोल्हापूरचा विषय हार्ड पेज आहे एम एच झिरो नऊ.. कोल्हापुरातील तसेच मुंबईमधील गणेश उत्सव नवरात्र उत्सव तसेच वर्षभर चालणारे उत्सव आपण या पेज वरती टाकत आहोत.. यूट्यूब चैनल चालवण्याचा उद्देश म्हणजे आयुष्य फक्त चार अक्षरांसाठीच आहे गणपती.. गणपती बरोबरच साजरी होणारे सण उत्सव आपण या चैनल वरती दाखवत आहोत... छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती.. आपल्या गावातील जत्रा अशा अनेक गोष्टी आपल्या चैनल वर दाखवत आहोत... धन्यवाद
माझी इंस्टाग्राम आयडी
www.instagram.com/_shubham_potdar/profilecard/?igs…