नमस्कार मित्रानो! मी अक्षय कदम आमच्या मराठी इन्फो चानल मध्ये आपले स्वगत करतो मित्रानो आमच्या या चानल मध्ये रोज किवां आठवड्याला 1.सरकारी कर्मचारी उपयोगी सर्व बातम्या 2. शाळा/शिक्षक/विद्यार्थीसंबंधित सर्व बातम्या
3. शासननिर्णय / शासन परिपत्रक
4. मंत्रीमंडळ निर्णय
5. सरकारी नोकर भरती विषयी अपडेट्स
6. पवित्र पोर्टल - शिक्षकभरती अपडेट्स
7. केंद्र/राज्य कर्मचारी योजना/लाभाच्या बातम्या
8. सर्व ठळक मराठी बातम्या
9. सर्व प्रकारच्या सर्वोत्तम / अपडेट्स बातम्या 10.मोबाईल, टेकनॉलॉजी आणि कंप्यूटर विषयी माहित आहे. तर वाट काय बघताय आमच्या या मराठी अपडेट चानल ला सब्सक्राइब करा ! धन्यवाद ! आपलाच मराठी माणूस. 🙏