This is an official channel of Prof. Namdevrao Jadhav a Descendant of Mother of Nation, JijauSaheb. History Advisor for teleserial ‘Raja Shivchatrapati’ on channel ‘STAR PRAVAH’ History Advisor for Flim ‘Rajmata Jijau’. Prof. Namdevrao Jadhav has till date delivered more than 1000 speeches, lectures across the Globe.
Prof Namdevrao Jadhav sir's Book :
• Shivaji The Managemant Guru (Marathi)
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
• Karodpati (Marathi)
• Ek Sanyashi (Marathi)
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
• Shivaji The Management Guru (English)
Copyright © 2022 by Namdevrao Jadhav
This channel is owned by Jalloshh Media Works Pvt Ltd
UNAUTHORIZED COPYING OR DISTRIBUTING OF VIDEOS FROM THIS CHANNEL IS A PUNISHABLE OFFENSE.
Namdevrao Jadhav
कुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? शासन,पब्लिक की भाविक? मृतांचा आकडा नेमका किती?
19 hours ago | [YT] | 8
View 4 replies
Namdevrao Jadhav
तुमच्यापैकी कुंभ मेळ्याला कोण कोण गेले होते अनुभव किंवा अनुभूती कशी?
1 day ago | [YT] | 7
View 3 replies
Namdevrao Jadhav
छत्रपती संभाजी महाराजांना लेझिम खेळताना चित्रपटात दाखवले असेल तर यात वादाचा विषय काय असू शकतो.स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्याला काही ....
3 days ago | [YT] | 320
View 31 replies
Namdevrao Jadhav
हेरिटेज वॉक विथ ग्रेट हिस्टो प्रा नामदेवराव जाधव फेब्रुवारी महिन्यातील हेरिटेज वॉक आणि गड दर्शन * कोराई गड लोणावळा* आणि परिसरातील निसर्ग रम्य ठिकाणे. रविवारी दिनांक 9 फेब्रुवारी प्रस्थान सकाळी सात वाजता भक्ति शक्ती निगडी आगमन रात्री आठ वाजता फी प्रती व्यक्ती 1200फक्त प्रवास चहा नाश्ता आणि जेवण या सह. बुकिंग करा आणि स्क्रीन शॉट पाठवा कोण येणार आहेत त्यांच्या नावासह. बारा मावळ फाऊंडेशन 8261859516
5 days ago | [YT] | 51
View 0 replies
Namdevrao Jadhav
हेरिटेज वॉक विथ ग्रेट हिस्टो प्रा नामदेवराव जाधव फेब्रुवारी महिन्यातील हेरिटेज वॉक आणि गड दर्शन * कोराई गड लोणावळा* आणि परिसरातील निसर्ग रम्य ठिकाणे. रविवारी दिनांक 9 फेब्रुवारी प्रस्थान सकाळी सात वाजता भक्ति शक्ती निगडी आगमन रात्री आठ वाजता फी प्रती व्यक्ती 1200फक्त प्रवास चहा नाश्ता आणि जेवण या सह. बुकिंग करा आणि स्क्रीन शॉट पाठवा कोण येणार आहेत त्यांच्या नावासह. बारा मावळ फाऊंडेशन 8261859516
5 days ago | [YT] | 274
View 3 replies
Namdevrao Jadhav
सुंदर कोकण रत्नदुर्ग आणि जयगड दोन गड एकाच दिवसात.
1 week ago | [YT] | 35
View 1 reply
Namdevrao Jadhav
एखादी व्यक्ती काही कारणास्तव मुस्लिम किंवा ख्रिश्चन झाली असेल आणि आता त्यांना पुन्हा हिंदू धर्मात यायचे असेल तर त्यांच्या नावापुढे फक्त हिंदू असे लिहिले जाईल का त्यांची काही जात पुढे लिहावी लागेल. जात लीह्याची तर कोणती...
1 week ago | [YT] | 79
View 12 replies
Namdevrao Jadhav
गुंड राजकारणी आणि स्वयंघोषितधार्मिक लोक यांची नेहमीच एकी असते.कारण हे सर्व एक मेकावर अवलंबून असतात. हार्ड माइलड अँड सॉफ्ट गुंड हे तिघे मावस भाऊ असतात. चेहरे वेगवेगळे काम एकच लूट फसवणूक आणि शोषण.
1 week ago | [YT] | 178
View 12 replies
Namdevrao Jadhav
पोरांनी बापावर हल्ला करावा ही मोगलांची परंपरा आजही चालूच आहे बरं..सैफ भी सेफ नही है.
1 week ago | [YT] | 65
View 1 reply
Namdevrao Jadhav
वाल्मीक कराडला मोक्का लावला ही बाब चांगली झाली. संतोष देशमुख यांच्या हत्येत सामील असणाऱ्या प्रत्येक गुंडाला आणि सूत्रधाराला सुद्धा हीच शिक्षा झालीच पाहिजे. गुंडा राज संपलेच पाहिजे. गुंड संपले तरच उद्योजक जगतील रोजगार उपलब्ध होतील.गुंड जगले तर उद्योग संपतील तरुण बेरोजगारी ने मरतील. तुम्हाला काय हवं महाराष्ट्रात गुंड की रोजगार????
2 weeks ago | [YT] | 281
View 18 replies
Load more