नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश घुगे आणि मी आत्ताच YouTube चैनल उघडलेल आहे. तुम्हाला काही माझा चैनल बद्दल माहिती हवी असेल तर मला description मध्ये मी माझा नंबर दिला आहे. त्या नंबर वर तुम्ही मला कॉल करू शकता. किंव्हा तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर मला comment पण करू शकता.

जय हिंद,

जय महाराष्ट्र,

जय शिवराय,




My Instagram ID 👇

@mr.rushikesh.ghuge