Born Fighter Shubhangi

नमस्कार 🙏
स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या youtube channel मध्ये.
मला या देशासाठी काहीतरी करायचं आहे, महाराष्ट्रातील तरुण जागा करायचा आहे, त्यांचं चांगलं भविष्य आणि चांगला युवक तयार करायचा आहे, जेणेकरून हे शिवरायांनी घडवलेलं हे महाराष्ट्र, हि हिंदू संस्कृती, आपल्या मराठी परंपरा, आपल्या चालीरीती सगळं काही टिकून राहील. म्हूणन या video मार्फत छोटासा प्रयत्न मी करत आहे.
तसेच मंडळी मी तुम्हाला नवनवीन ठिकाणी फिरायला घेऊन जाणार आहे . त्याच बरोबर महाराजांचे गडकिल्ले हि आपण पाहणार आहोत.
तर असाच support करा, खूप सार प्रेम करा.
धन्यवाद..... तुमची लाडकी शुभांगी

Insta:- born_fighter_shubhangi
Facebook :- Born Fighter Shubhangi

FOR BUSINESS ENQUIRY:- shubhangivlog@gmail.com

Contact number:- +91 9503616913