स्वामी मंथन

नमस्कार A

आजच्या या युगात आपण सर्वजण आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी विसरून फक्त विज्ञान युगातील जीवनपद्धती आचरणात आणत आहोत. मात्र कधी कधी काही समस्या, काही प्रश्न हे फक्त आपले आजी-आजोबा यांना माहीत असलेलं गोष्टींतून च सुटतात.
तसेच एक म्हण प्रचलित आहे "जून ते सोन" याच अनुषंगाने मी आपल्या सेवेत आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी, उपाय, तोडगे त्यातून कसे आपले प्रश्न सोडवले जातील या विषयी माहिती ह्या स्वामी सेवा मार्ग चॅनल वर

आपण सोबत शेअर करणार आहे.

मी अशी आशा करते आपले काही प्रश्न समस्या ह्या स्वामी कृपेने आणि उपायांनी निश्चित सुटतील आणि आपण ही स्वामी सेवेत स्वतःला सामावून घ्याल.

कृपया आपणास ह्या चॅनल वरील माहिती आवडल्या चॅनलला नक्कीच लाईक,शेअर आणि सबस्क्राईब करा.