Saam TV is a 24-hour Live Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Watch the latest marathi news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more. Watch all Latest and breaking Live marathi news, daily important news updates, trending marathi news videos. Saam Tv Marathi news channel gives you 24-hour news updates on Maharashtra, India and the world. Visit Saam TV Youtube channel for the Live TV Streaming option today.
Saam TV News
जगभरातील लाखो प्रेक्षकांचा आवडता 'कोल्ड प्ले' कॉन्सर्टन काल (शनिवारी) नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर रंगला. पहिल्याच दिवशी चाहत्यांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
#ColdPlay #coldplay #NaviMumbai #Concert #Entertainment #dypatilstadium #Updates #ColdPlayConcert (Colde Play Concert in Navi Mumbai, Entertainment)
36 minutes ago | [YT] | 19
View 1 reply
Saam TV News
जगभरातील लाखो प्रेक्षकांचा आवडता 'कोल्ड प्ले' कॉन्सर्टन काल (शनिवारी) नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर रंगला. पहिल्याच दिवशी चाहत्यांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
#ColdPlay #coldplay #NaviMumbai #Concert #Entertainment #dypatilstadium #Updates #ColdPlayConcert (Colde Play Concert in Navi Mumbai, Entertainment)
36 minutes ago | [YT] | 22
View 1 reply
Saam TV News
पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तरूण दिवसरात्र सराव करतात. सोलापूर, बीडसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तरूण पोलीस भरतीची तयारी करतो. बीडमध्ये एसटी बसच्या अपघात तीन तरूणांचा जागीच मृत्यू झालाय. सकाळी पोलीस भरतीचा सराव करत असताना भरधाव एसटी बसने चिरडले.
सविस्तर वाचा saamtv.esakal.com/maharashtra/beed-accident-claims…
#LatestUpdates #Beed #PoliceBharti #Accident #Updates #MarathiNews #MarathiUpdates #Maharashtra (Beed Accident, Updates, ST Accident)
1 hour ago | [YT] | 93
View 6 replies
Saam TV News
ब्रिटनमधील पोलिसांनी व्हॉट्सॲप हॅक होण्याच्या घटनांबाबत नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी ‘मेटा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी व्हॉट्सॲप हॅकिंगच्या धोकाराबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या होत्या.
सविस्तर वाचा saamtv.esakal.com/business/the-risk-of-whatsapp-ha…
#LatestUpdates #Whatapp #Hacker #MarkZukerberg #Updates #MarathiNews #tech #SocialMedia #App #Hacking #MarathiUpdates (Mark Zukerberg, Whatsapp Hacking, Updates)
2 hours ago | [YT] | 12
View 0 replies
Saam TV News
Bigg Boss 18 : ट्रॉफी कोण उचलणार? टॉप २ स्पर्धक ठरले? नेटकऱ्यांमध्ये कुणाच्या नावाची चर्चा
saamtv.esakal.com/entertainment/salman-khan-show-b…
5 hours ago | [YT] | 17
View 0 replies
Saam TV News
saamtv.esakal.com/national-international/woman-and…
Crime news: ब्रेकअपनंतर एक्स बॉयफ्रेंडने मागितले तिच्यावर खर्च केलेले पैसे, नव्या बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला त्याचा काटा
5 hours ago | [YT] | 15
View 1 reply
Saam TV News
Crime News : मामीच्या प्रेमात भाचा वेडापिसा, नात्याची चाहूल मामाला लागली, दोघांनी काढला काटा
saamtv.esakal.com/crime-news/nephew-aunt-affair-le…
6 hours ago | [YT] | 6
View 0 replies
Saam TV News
नवी मुंबईच्या वाशीतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भयंकर घटना घडलीय. लेक आणि आईच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे तुर्भे हादरलंय. अल्पवयीन मुलीला आईने आपल्याच प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते.
सविस्तर वाचा saamtv.esakal.com/mumbai-pune/minor-girl-was-force…
#LatestUpdates #Crime #Boyfriend #NaviMumbai #Mumbai #Udpates #MarathiNews (Navi Mumbai, Updates, Crime, Pune News)
16 hours ago | [YT] | 43
View 4 replies
Saam TV News
दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. याचदरम्यान, शनिवारी दुपारी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वाचा saamtv.esakal.com/national-international/arvind-ke…
#LatestUpdates #Delhi #Kejriwal #AAP #Car #Politics #MarathiNews #Marathiupdates (Arvind Kejriwal, Politics, Car, AAP, Updates)
18 hours ago | [YT] | 39
View 3 replies
Saam TV News
saamtv.esakal.com/entertainment/saif-ali-khan-stab…
Saif Ali Khan Stabbing Case: ६ तासांची सर्जरी, शुद्धीवर येताच सैफने डॉक्टरांना काय विचारलं? 'ते' दोन प्रश्न चर्चेत
18 hours ago | [YT] | 68
View 2 replies
Load more